{
  "village_code": "271900050237480000",
  "village_name": "शेंद्रा जहागीर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 9338,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:37:51Z",
  "surveys": [
    "149"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nआदिनाथ प्रोजेक्टर्स तर्फे भागीदार धरमचंद गणेश मंडलेचा अनिल मिश्रीलाल गोलेचा च्या तर्फे दस्त ऐवज प्रवेशासाठी कु.मु.धरमचंद गणेश मंडलेचा ,अभय मांगीलाल कोटेचा (एच यु एफ ) तर्फे कर्ता अभय मांगीलाल कोटेचा जितेंद्र मोहनलाल भन्साली ,दिपककुमार राध्येशाम काबरा ,पवन गंगाभिसन अग्रवाल ,,विनोदकुमार कुंदनमल सुराणा ,हेमंत प्रकाशचंद बाफना तर्फे हेमंत प्रकाश बाफना ,मनोज दत्तात्रय तांबट ,राजिव चंद्रकांतराव नाईक सर्व भागीदारामार्फेत मु.आम म्हणून व स्वतः भागीदार अभय मांगीलाल कोटेचा - - -रा. शेंद्रा जहागीर(खाता क्रमांक6367) यांचे गट/सर्व्हे क्रमांक149, क्षेत्र 0.9858 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 23 व 24 क्षेत्र 0.0724 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nएफ एच कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत संचालक फरिदोद्दिन हमीनोद्दीन सिद्दीकी प्लॉट नं 23 व 24, (खाता क्रमांक :-9729)गट/सर्व्हे क्रमांक 149 प्लॉट नं 23 व 24 क्षेत्र 0.0724 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11132 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4951000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रफुल्ल गंगाधर साळवे"
}
