{
  "village_code": "271900050237480000",
  "village_name": "शेंद्रा जहागीर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 9370,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T04:10:41Z",
  "surveys": [
    "171"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहुन घेणार : सुंदरलाल सावजी अर्बन को-ऑप बँक लि.जिंतूर , जालना रोड छत्रपती संभाजीनगर\nलिहुन देणार : रविंद्र प्रभाकरराव वाईकोस प्लॉट नं 156, हिराबाई प्रभाकर वाईकोस रा. शेंद्रा जहागीर गट नंबर/ सर्वे नंबर 171\nलिहुन घेणार : सुंदरलाल सावजी अर्बन को-ऑप बँक लि.जिंतूर , जालना रोड छत्रपती संभाजीनगर\nलिहुन देणार : हिराबाई प्रभाकर वाईकोस प्लॉट नं 157 रा. शेंद्रा जहागीर गट नंबर/ सर्वे नंबर 171 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 यांचेकडील दस्त क्रमांक 286 दिनांक 08/01/2021 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन प्लॉट नं 156 व प्लॉट नं 157 दोन्ही प्लॉट चे मिळून क्षेत्र 0.0264 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र प्रभाकरराव वाईकोस प्लॉट नं 156,हिराबाई प्रभाकर वाईकोस प्लॉट नं 157 , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र./14/121/2026 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रफुल्ल गंगाधर साळवे"
}
