{
  "village_code": "271900050237490000",
  "village_name": "शेंद्राबन",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1676,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:41:15Z",
  "surveys": [
    "78"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअर्जदार- रहेमतउल्ला मंजुरअहेमद कुरेशी ,रा. शेंद्राबन ,ता:जि:छ.संभाजीनगर यांनी विनंती केली की, त्यांची जमिन शेंद्राबन शिवारात ग.नं.78 मध्ये असून त्यांची ग.नं.78 मध्ये एक स्वतंत्र विहीर व दोन बोअरवेल आहे असे अर्ज ,शपथपत्र 100 रु बॉंड क्र.82AB 394172, दि 09/10/2026 देऊन कळविले,करिता स्थानिक पंचनामा,शपथपत्र,अर्जानुसार नावे नोंद घेतली,नोंद सादर.",
  "talathi": "गणेश रंगनाथराव गाडेकर"
}
