{
  "village_code": "271900050237520000",
  "village_name": "करमाड",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6453,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:39:58Z",
  "surveys": [
    "1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026\nलिहुन देणार :\nउत्तम जिजा उकर्डे (खाता क्रमांक 1530) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 1, प्लॉट नं 194, क्षेत्र 55.74 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशोभाबाई कचरू पोफळे (खाता क्रमांक 5030) गट/सर्व्हे क्रमांक 1, प्लॉट नं 194, क्षेत्र 55.74 चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर क्र.2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2218 दिनांक 11/03/2010 प्रमाणे रक्कम रुपये 30000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nलिहुन देणार :\nशोभाबाई कचरू पोफळे(खाता क्रमांक 5030) गट/सर्व्हे क्रमांक 1, प्लॉट नं 194, क्षेत्र 55.74 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसुनिल बाबासाहेब बोर्डे (खाता क्रमांक 5030)गट/सर्व्हे क्रमांक 1, प्लॉट नं 194, क्षेत्र 55.74 चौ.मी यांना यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5534 दिनांक 13/11/2014 प्रमाणे रक्कम रुपये 87000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nलिहुन देणार:-\nसुनिल बाबासाहेब बोर्डे (खाता क्रमांक 5030)गट/सर्व्हे क्रमांक 1, प्लॉट नं 194, क्षेत्र 55.74 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशहजहानबी अहेमद खॉ , (खाता क्रमांक 5030) गट/सर्व्हे क्रमांक 1,प्लॉट नं 194, क्षेत्र 55.74 चौ.मी क्षेत्र यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4479 दिनांक 25/05/2023प्रमाणे रक्कम रुपये 155000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "निता गुलाबराव चव्हाण"
}
