{
  "village_code": "271900050237520000",
  "village_name": "करमाड",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6454,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:39:58Z",
  "surveys": [
    "1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026\nलिहुन देणार :\nउत्तम जिजा उकर्डे (खाता क्रमांक 1530) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 1, क्षेत्र 65.05 चौ.मी प्लॉट नं 160 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअप्पासाहेब कुंडलिकराव उकर्डे (खाता क्रमांक 5031) गट/सर्व्हे क्रमांक 1, क्षेत्र 65.05 चौ.मी प्लॉट नं 160 यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5197 दिनांक 29/10/2005 प्रमाणे रक्कम रुपये 14000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nलिहुन देणार :\nअप्पासाहेब कुंडलिकराव उकर्डे (खाता क्रमांक 5031) गट/सर्व्हे क्रमांक 1, क्षेत्र 65.05 चौ.मी प्लॉट नं 160 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशेख निसार शेख उस्मान (खाता क्रमांक 5031) गट/सर्व्हे क्रमांक 1, क्षेत्र 65.05 चौ.मी प्लॉट नं 160 यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1685 दिनांक 11/03/2015 प्रमाणे रक्कम रुपये 163000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nलिहुन देणार:-\nशेख निसार शेख उस्मान (खाता क्रमांक 5031)यांचे गट/सर्व्हे क्रमांक 1,क्षेत्र 65.05 चौ.मी प्लॉट नं 160हे त्यांनी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nइमरान अहेमद खॉ प्लॉट नं 160 , (खाता क्रमांक :-5031)गट/सर्व्हे क्रमांक 1, क्षेत्र 65.05 चौ.मी प्लॉट नं 160 यांना यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3191 दिनांक 06/06/2018 प्रमाणे रक्कम रुपये 180000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "निता गुलाबराव चव्हाण"
}
