{
  "village_code": "271900050237520000",
  "village_name": "करमाड",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6487,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:39:58Z",
  "surveys": [
    "242"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026\nस्वतंत्र बोरवेल:-\nरियाज रऊफ सय्यद यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे करमाड शिवारातील गट नं 242 मध्ये जमिन असुन त्यात 1 स्वतंत्र बोरवेल आहे त्याची नोंद करण्यासाठी त्यांनी अर्ज केला असुन त्यानुसार प्रत्यक्ष स्थळी जाऊन बोरवेलची पाहणी करण्यात आली व पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.सदर गटात एक स्वतंत्र बोरवेल रियाज रऊफ सय्यद यांचा राहील. गावी अर्ज, स्थळ पाहणी पंचनामा आल्यावरून नोंद केली असे.",
  "talathi": "निता गुलाबराव चव्हाण"
}
