{
  "village_code": "271900050237520000",
  "village_name": "करमाड",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6537,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T16:34:45Z",
  "surveys": [
    "219"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहुन देणार:-\nमे.उकर्डे पाटील डेव्हलपर्स पार्टनरशिप फर्म तर्फे अमोल सुरेश उकर्डे ,विनय सुरेश उकर्डे - - -रा. करमाड(खाता क्रमांक1786) यांचे गट/सर्व्हे क्रमांक219, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5483 हे.आर.चौ.मी पैकी अपुर्व रेसीडेन्सी फेज-3 या निवासी गृह्प्रकल्पातील मात्र प्लॉट नं 3 पैकी भागावरील डी-विंग मधील रो-हाऊस नं.(डी-04) ज्याचे 7/12 नुसार क्षेत्र 48.46 चौ.मी हे विनय सुरेश उकर्डे यांच्या तर्फे मुखत्यारआम म्हणून अमोल सुरेश उकर्डे व स्वत: त्यांनी\nलिहुन घेणार :\nअनिल श्रीराम सपकाळ रो-हाऊस नं डी-04 ,अयोध्या अनिल सपकाळ - - -, (खाता क्रमांक :-5083)गट/सर्व्हे क्रमांक 219 अपुर्व रेसीडेन्सी फेज-3 या निवासी गृह्प्रकल्पातील मात्र प्लॉट नं 3 पैकी भागावरील डी-विंग मधील रो-हाऊस नं.(डी-04) ज्याचे 7/12 नुसार क्षेत्र 48.46 चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3549 दिनांक 30/06/2022 प्रमाणे रक्कम रुपये 2200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "निता गुलाबराव चव्हाण"
}
