{
  "village_code": "271900050237560000",
  "village_name": "करंजगाव",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2385,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:24:29Z",
  "surveys": [
    "24"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026वाटणीपत्र लिहुन देणार/घेणार:-1) गणेश विनायक भेरे रा. करंजगाव ता.जि. छत्रपती संभाजीनगर व सुवर्णा ज्ञानेश्वर पवार रा.पिंप्रीराजा ता.जि छत्रपती संभाजीनगर यांची मौजे करंजगाव शिवारात गट नं 24 मध्ये लागवडीयोग्य 0 हे 27 आर सामाईक जमीन असुन त्यांनी पुढीलप्रमाणे आपसात/भावास जमीन वाटुन दिली. वाटणीपत्र लिहुन घेणार :-1) गणेश विनायक भेरे यांना गट नं 24 मध्ये लागवडीयोग्य 0 हे 27 आर जमीन कायमची वाटुन घेतली आहे. करिता ता. बदनापुर जि. जालना याचे कडील नोटरीदस्त नोंद क्र 2313 व 500 रु बॉंड क्रमांक DG-739919 दि.22/09/2026 प्रमाणे घेऊन एकत्र कुटुंबात सहमतीने वाटणीपत्राने जमीन आपसात कायमची वाटून दिली आहे. अर्ज व बॉंड पेपर दिल्यावरून नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "डी पी खरात"
}
