{
  "village_code": "271900050237580000",
  "village_name": "वाहेगाव",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1558,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:34:21Z",
  "gone_at": "2026-11-02T02:43:28Z",
  "surveys": [
    "30"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 10/06/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि चिखली अर्बन को.ऑप. बँक लि. चिखली. शाखा गारखेडा, छ. संभाजीनगर तर्फे मृणालिनी ज्ञानेश्वर तांबोळे\nगहाणखत लिहुन देणार : सुभाष बापुराव शिंदे रा. वाहेगाव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 यांचेकडील दस्त क्रमांक 6833-2026 दिनांक 10/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 30 क्षेत्र 0.7400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष बापुराव शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रशांत अंबादास धनाईत"
}
