{
  "village_code": "271900050237590000",
  "village_name": "गोलटगाव",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 10639,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:07:23Z",
  "surveys": [
    "355"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nरोहित सुरेश साळुंके रा. गोलटगाव ता. जि. छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज केला कि त्यांच्या मालकीच्या गट नं. 355 मधील शेतामध्ये विहीर खोदलेली आहे व त्याची नोंद ७/१२ मध्ये घेण्यात यावी.\nअर्जावरून प्रतक्ष्य स्थळ पाहणी केली असता गट नं. 355 मधील त्यांच्या शेतात विहीर असल्याबाबत पंचनामा केला. सदर नोंद हि अर्जावरून घेतली आहे मंजुरीस्थव सेवेत सादर",
  "talathi": "राहुल भावसिंग लखवाल"
}
