{
  "village_code": "271900050237640000",
  "village_name": "टाकळी वैद्य",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1508,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:24:26Z",
  "surveys": [
    "69"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार कल्याण साहेबराव निकम यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे टाकळी वैद्य गट नं 69 क्षेत्र 0.30 आर मध्ये खातेदार कल्याण साहेबराव निकम ,कौसाबाई साहेबराव निकम ,संजय साहेबराव निकम ,सुमन विश्वनाथ खरात ,शोभा महादेव म्हस्के या नावाने एक सामाईक बोअरवेल घेतला आहे.करिता अर्ज ,स्थळ पंचनामा 100 रु बॉन्ड पेपर अनु क्र.11524 82AB 844366 वर शपथपत्र नुसार नोंद घेण्यात आली",
  "talathi": "प्रफुल्ल गंगाधर साळवे"
}
