{
  "village_code": "271900050237640000",
  "village_name": "टाकळी वैद्य",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1510,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:24:26Z",
  "surveys": [
    "34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार श्री रामनाथ मुरलीधर डोईफोडे रा.भालगाव यांनी अर्ज देवून कळविले कि,मौजे टाकळी वैद्य शिवार गट नं 34 मध्ये क्षेत्र 0.40 हे.आर चौ.मी.मालकी व ताब्यातील हिस्यामध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे असे अर्ज स्थळपाहणी पंचनामा केल्यावरून नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "प्रफुल्ल गंगाधर साळवे"
}
