{
  "village_code": "271900050237650000",
  "village_name": "निपाणी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3224,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:46:20Z",
  "surveys": [
    "270"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : आनंद अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि , शाखा गारखेडा छत्रपती संभाजीनगर\nलिहुन देणार : शिवाजी तुकाराम पठाडे प्लॉट नं 77 रा. निपाणी गट नंबर/ सर्वे नंबर 270 यांनी दिनांक 17/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन प्लॉट नं 77 क्षेत्र 0.0098 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी तुकाराम पठाडे प्लॉट नं 77 , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक आनंद अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि , शाखा गारखेडा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील पत्र क्रमांक 112/2026 दिनांक 17/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संगीता नामदेव ढोले"
}
