{
  "village_code": "271900050237670000",
  "village_name": "आडगांव बुद्रुक",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4642,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:27:52Z",
  "surveys": [
    "34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nदुरुस्ती नोंद :-\nलिहुन देणार:-\nनिर्मला विष्णु पोफळे रा. आडगांव बुद्रुक (खाता क्रमांक 4789) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 34, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनिरंजना रमणिकलाल पटेल, (खाता क्रमांक :-4922) गट/सर्व्हे क्रमांक 34 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9411 दिनांक 16/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 20,00,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली सदर नोंद फेरफार क्र.4380 ने मंजूर आहे परंतु सदर नोंद घेतेवेळेस लिहून घेणार यांचे क्षेत्र 0.24 आर ऐवजी 240 चौ.मी. असे चुकीचे झाले करिता त्याची दुरुस्ती करून क्षेत्र 0.2400हे.आर.चौ.मी. असे घेण्यात आले जी निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "संगीता नामदेव ढोले"
}
