{
  "village_code": "271900050237670000",
  "village_name": "आडगांव बुद्रुक",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4645,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:27:52Z",
  "surveys": [
    "261"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026वाटणीपत्राने लिहुन देणार:-\nरामदास दादा लोखंडे रा. आडगांव बुद्रुक (खाता क्रमांक 324) गट/सर्व्हे क्रमांक 261, लागवडीयोग्य क्षेत्र 2.3000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\n1. सुनिल रामदास लोखंडे , (खाता क्रमांक :-5041) गट/सर्व्हे क्रमांक 261 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1500हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.\n2. सूरज रामदास लोखंडे , (खाता क्रमांक :-5042) गट/सर्व्हे क्रमांक 261 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.\nयांना रु. 500 चा नोटरीकृत बॉंड पेपर क्र. DV 205603\nदिनांक 15/06/2026 वरील वाटणीपत्र प्रमाणे एकत्र कुटुंबात आपसात विनामोबदला वाटणीपत्राने दिलेवरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. अर्ज व नोटरीकृत वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "संगीता नामदेव ढोले"
}
