{
  "village_code": "271900050237670000",
  "village_name": "आडगांव बुद्रुक",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4673,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:27:52Z",
  "surveys": [
    "188"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nदुरुस्ती नोंद :-\nलिहुन देणार:-\nरंगनाथ मनोहर खाडे रा. आडगांव बुद्रुक (खाता क्रमांक 4763) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 188, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशिवाजी पांडुरंग वाघ , (खाता क्रमांक :-4975) गट/सर्व्हे क्रमांक 188 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10443 दिनांक 04/09/2025 व चुक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 10582 दिनांक 07/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 5,52,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली सदर नोंद फेरफार क्र.4457 ने मंजूर असून 7/12 वर क्षेत्राचे अंमल झाले परंतु लिहून देणार यांनी इतर अधिकारात असलेली बोअरवेल सह विक्री केली असून त्याची नोंद घेण्यात आली नाही करिता त्याची दुरुस्ती करून शिवाजी पांडुरंग वाघ यांचा नावे एक स्वतंत्र बोअरवेल अशी दुरुस्ती नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "संगीता नामदेव ढोले"
}
