{
  "village_code": "271900050237670000",
  "village_name": "आडगांव बुद्रुक",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4674,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:27:52Z",
  "surveys": [
    "186"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअ.पा.क.नोंद कमी :-\nसुदाम भानुदास आव्हाड यांनी अर्ज दिला की, मौजे आडगाव बु जमीन मिळकत स.न./ग.न 186 चे ७/१२ सदरी सुदाम भानुदास आव्हाड अ.पा. क. उत्तमराव गणपत करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे. अर्ज व सुदाम भानुदास आव्हाड यांनी आधार कार्ड, शाळा सोडल्याच्या दाखला ची छायांकित प्रत दिल्या वरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "संगीता नामदेव ढोले"
}
