{
  "village_code": "271900050237690000",
  "village_name": "परदरी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1098,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:49:44Z",
  "surveys": [
    "27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 2025/ई-चावडी/कलम-155/कावि-444\nआदेश दिनांक : 14/09/2026\nमा.तहसीलदार आदेश यांचे आदेश क्रमांक 2025/ई-चावडी/कलम-155/कावि-444 अन्वये मौजे परदरी येथील गट नं 27 मधील 7/12 मध्ये कार्यकारी अभियंता ल.पा.वि.स्था.स्तर रोहोया,यांचे नावाने आज रोजी असलेले क्षेत्र 1.96 आर पैकी 1.53 हे.आर ची नोंद कार्यकारी अभियंता ल.पा.वि.स्था स्तर रोहयो यांचे नावाने करण्यात यावी,व अर्जदार सिताराम देवा चव्हाण यांचे नावाने 0.81 हे.आर दुरुस्ती नोंद 7/12 मध्ये घेण्या बाबतची नियमोचीत कार्यवाही करावी या बाबतची आदेश प्राप्त झाले त्यानुसार कार्यकारी अभियंता ल.पा.वि.स्था.स्तर रोहोया यांचे क्षेत्र कमी करून अर्जदार सिताराम देवा चव्हाण यांचे नावाने 0.81 हे.आर क्षेत्राची नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "दत्‍तु काकाराव तुपे"
}
