{
  "village_code": "271900050237710000",
  "village_name": "तोला नाईक तांडा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 740,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:34:17Z",
  "surveys": [
    "40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026\nमा.तहसीलदार साहेब छत्रपती संभाजीनगर यांच्याकडील आदेश क्र.जा.क्र./भुसुधार/वर्ग-2/कावी-564 दिनांक 18/9/2026 रोजीच्या परिपत्रकामध्ये नमूद गाव नमुना 1 क मधील 1 ते 16 प्रकारच्या वर्गीकरणासाठी ज्या गटांचे भूधारणा पद्धत वर्ग 2 आहे परतू ते गट आज रोजी उपलब्ध अभिलेखानुसार सरकार आहे अशा बाजूस दाखवीलेल्या गटांची भूधारणा सरकार केली असे.\n(आदेशाने)",
  "talathi": "दत्‍तु काकाराव तुपे"
}
