{
  "village_code": "271900050237730000",
  "village_name": "दौलताबाद",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1314,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:39:23Z",
  "surveys": [
    "10"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026\nलिहुन देणार:-\nराजेंद्र रामपाल बलदवा रा. दौलताबाद (खाता क्रमांक 667) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 10, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3080 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1010 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनईम अहमद बशीर अहमद , (खाता क्रमांक :-965) गट/सर्व्हे क्रमांक 10 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1010 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10907 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6,40,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "एस.डी.गिरी"
}
