{
  "village_code": "271900050237730000",
  "village_name": "दौलताबाद",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1318,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:39:23Z",
  "surveys": [
    "66"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nहक्कसोड पत्र लिहून घेणार :- दत्तात्रय तुळशिराम ढंगारे, कृष्णा तुळशिराम ढंगारे\nहक्कसोड पत्र लिहून देणार :- कौसल्याबाई तुळशिराम ढंगारे, अरुणाबाई कैलास गायकवाड, मुक्ता राजु मुळे, चंद्रकला भिमराज दारुंटे यांचे सामाईक नावे असलेले मौजे दौलताबाद येथील गट/सर्वे क्र.66 मधील सामाईक क्षेत्र 0.7860 हे.आर.चौ.मी. व जमीन क्षेत्र 2.1900 हे.आर.चौ.मी. या जमनी वरील संपुर्ण हक्क यांनी हक्कसोडपत्र लिहून घेणार यांच्या हक्कात केले. दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील नोंदणीकृत हक्कसोड पत्र दस्त क्र. 186 दिनांक 05/01/2026 रोजी केले आहे. अर्ज व हक्कसोडपत्राची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून इतर अधिकारातील फेर क्र. 1292 नुसार आलेले लिहून देणार यांचे नाव कमी करून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "एस.डी.गिरी"
}
