{
  "village_code": "271900050237770000",
  "village_name": "केसापुरी तांडा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 237,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:54:47Z",
  "surveys": [
    "26",
    "34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nवाटणीपत्राने :- विद्यमान खातेदार सोपान कडूबा कळसकर यांची मौजे केसापुरी तांडा गट न २६ व ३४ मध्ये क्षेत्र अनुक्रमे ० हे ९४ आर पोट खराबा ०.०२ आर व० ४८.५० आर असून सदर जमीन त्यांनी घरगुती वाटणी पत्रा आधारे त्यांच्या पत्नीस खालील प्रमाणे वाटून दिली. सोपान कडूबा कळसकर यांची मौजे केसापुरी तांडा गट न २६ व ३४ मधील क्षेत्र अनुक्रमे ० हे ९४ आर पोट खराबा ०.०२ आर व ०.४८.५० आर अशी एकूण १ हेक्टर ४२.५० आर व पोट खराबा ०.०२ आर जमीन निर्मला सोपान कळसकर यांना वाटून दिली करिता १०० बॉड क्रमांक 82AB370108 दिनांक ०९/१० /२०२६ वर वाटणीपत्र आल्यावरून नोंद घेण्यात आली.\nनोटीस बजावली मुदतीत आक्षेप नाही.",
  "talathi": "प्रशांत सुधाकरराव वनकर"
}
