{
  "village_code": "271900050237780000",
  "village_name": "माळीवाडा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2160,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:13:36Z",
  "surveys": [
    "31"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार सोमीनाथ दामुजी मुळे यांनी अर्ज देवून कळीवले कि त्यांची जमीन मौजे माळीवाडा गट नं 31 मध्ये असून क्षेत्र 1 हे.08 आर असून 7/12 उताऱ्यावर त्यांचे नाव सोमनाथ दामुजी मुळे असे झाले आहे जे कि चुकलेले आहे,त्यांच्या आधार कार्ड नुसार त्यांचे नाव सोमीनाथ दामुजी मुळे हे बरोबर आहे.करिता आधार कार्ड नुसार त्यांचे नाव 7/12 उताऱ्यावर सोमनाथ दामुजी मुळे ऐवजी सोमीनाथ दामुजी मुळे असे दुरुस्त करून देण्यात यावे.असा अर्ज आल्यावरून व आधार कार्ड नुसार ऑनलाइन 7/12 उताऱ्यावर सोमनाथ दामुजी मुळे ऐवजी सोमीनाथ दामुजी मुळे अशी दुरुस्ती नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "प्रशांत सुधाकरराव वनकर"
}
