{
  "village_code": "271900050237780000",
  "village_name": "माळीवाडा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2162,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:13:36Z",
  "surveys": [
    "40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/भूसुधार/कावी-164 दिनांक 15/09/2026\nआदेश दिनांक : 15/09/2026\nमा.अप्पर तहसिलदार साहेब यांचे पत्र जा.क्र.2026/भूसुधार/कावी-164 दिनांक 15/09/2026 नुसार मौजे माळीवाडा शिवारातील गट नं 40 मधील खातेदार नईम खान जिलानी खान यांचे क्षेत्र 0.71 आर असून सदरील जमीन हि खरेदी खत क्रमांक 6203/1985 दिनांक 18/10/1985 नुसार रामराव गोविंद आढाव यांच्या कडून खरेदी करून घेतली होती.सदर जमिनीची नोंद ईतर हक्कात अर्जदाराच्या हद्दीपर्यत वर्ग-1 अशी नोंद घेणे करिता अर्ज दिला आहे.अर्जदाराचा अर्ज व मा.अप्पर तहसिलदार छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र आलेवरून अर्जदार नईम खान जिलानी खान यांचे क्षेत्र 0.71 आर हद्दीपर्यत वर्ग-1 अशी नोंद घेण्यात आली जी पुढील निर्ण्यासत्व सादर.",
  "talathi": "प्रशांत सुधाकरराव वनकर"
}
