{
  "village_code": "271900050237780000",
  "village_name": "माळीवाडा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2163,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:13:36Z",
  "surveys": [
    "19",
    "32"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nवाटणीपत्राने :- विद्यमान खातेदार शेख मुजीब शेख गफूर व शहेनाज बेगम शेख मुजीब यांची मौजे माळीवाडा गट न १९ व ३२ मधील क्षेत्र १ हे ९७ आर पोट खराबा ०.१३ आर व ०.६८ आर व ०.९७ आर व शेख मुजीब शेख गफूर व शहेनाज बेगम शेख मुजीब यांची सामाईक १.६६ आर जमीन असून त्यांनी सदर जमीन घरगुती वाटणी पत्राआधारे खालील प्रमाणे वाटून दिली. शेख मुजीब शेख गफूर यांची मौजे माळीवाडा गट न १९ मधील क्षेत्र १ हे ९७ आर पोट खराबा ०.१३ आर जमिनीपैकी शेख माजेद शेख मुजीब यांना १ हेक्टर ६९ आर व पोट खराबा ०.१३ आर वाटून दिली.व उर्वरित ०.२८ आर शेख राषेद शेख मुजीब यांना वाटून दिली . तसेच गट गट न ३२ मधील शेख मुजीब शेख गफूर व शहेनाज बेगम शेख मुजीब यांची अनुक्रमे ०.६८ आर व ०.९७ आर अशी एकूण १ हेक्टर ६५ आर जमीन शेख माजेद शेख मुजीब यांना वाटून दिली व तसेच गट नं ३२ मधील शेख मुजीब शेख गफूर व शहेनाज बेगम शेख मुजीब यांची सामाईक १ .६६ आर जमीन शेख राषेद शेख मुजीब यांना वाटून दिली करिता १०० बॉड क्रमांक 82AB769974 दिनांक ०९/०९/२०२६ वर वाटणीपत्र आल्यावरून नोंद घेण्यात आली.\nनोटीस बजावली मुदतीत आक्षेप नाही.",
  "talathi": "प्रशांत सुधाकरराव वनकर"
}
