{
  "village_code": "271900050237780000",
  "village_name": "माळीवाडा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2164,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:13:36Z",
  "surveys": [
    "166"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nदुरुस्ती नोंद :- विद्यमान खातेदार शंकर उमराव जगधने यांनी अर्ज दिला कि त्यांचे वडील नामे उमराव शामराव जगधने यांनी मौजे माळीवाडा येथील जुना गट क्र.१६७ मध्ये पूर्व जमीन मालक विष्णू शामराव जगधने यांच्या मालकीचे एकूण जमीन क्षेत्र ०.९५ आर पैकी ०.४७५० आर जमीन खरेदी खत क्रमांक ५६२२ दिनांक १६/०७/२०११ अन्वेय खरेदी केलेली होती सदर खरेदी खता नुसार त्यांच्या नावाचा ७/१२ उताऱ्यावर अंमल झाला आहे.परंतु सदर फेरफार घेता वेळेस जुना गट क्र.२८० व नवीन गट क्र १६६ मधील विहिरीचा पाणी घेण्याचा हक्काबाबत सदर फेरफार मध्ये ईतर हक्कात नोंद घेण्यात आली नव्हती.करिता अर्जदार यांचा अर्ज व खरेदी खत क्र ५६२२ दिनांक १६/०७/२०११ सब रजिस्टर औरंगाबाद क्र ५ नुसार ७/१२ च्या ईतर हक्कात उमराव शामराव जगधने यांना जुना गट क्र २८० व नवीन गट क्र १६७ मधील विहिरीत पाणी घेण्याचा हक्क अशी नोंद घेण्यात आली.\nजी कि मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "प्रशांत सुधाकरराव वनकर"
}
