{
  "village_code": "271900050237790000",
  "village_name": "वंजारवाडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1628,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:27:44Z",
  "surveys": [
    "44"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nलिहून घेणार : चितेगाव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या चितेगाव,\nलिहून देणार : दिलीप देवराम काळे प्लॉट नं 8 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 10141 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44 क्षेत्र 195.07 चौ.मी वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक चितेगाव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या चितेगाव यांचेकडील पत्र क्रमांक 37/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रश्मी किसनराव पवार"
}
