{
  "village_code": "271900050237800000",
  "village_name": "शरणापुर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4504,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:34:54Z",
  "surveys": [
    "24"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026\nलिहुन देणार:-\nमहेश नागनाथ आष्टीकर ,योगेश सुभाष सदावर्ते प्लॉट नं 202 व 203 (खाता क्रमांक 4181) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 24, क्षेत्र 0.0280 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 202 चे क्षेत्र 140.00 चौ.मी व प्लॉट नं 203 चे क्षेत्र 140.00 चौ.मी असे एकूण दोन्ही चे क्षेत्र 0.0280 हे.आर.चौ.मी(280.00 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअशफाक गुलाब सय्यद प्लॉट नं 202 व 203 (खाता क्रमांक :-5096)गट/सर्व्हे क्रमांक 24 क्षेत्र 0.0280 हे.आर.चौ.मी(280.00 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9847 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 614000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रश्मी किसनराव पवार"
}
