{
  "village_code": "271900050237800000",
  "village_name": "शरणापुर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4506,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:34:54Z",
  "surveys": [
    "24"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026\nलिहुन देणार:-\nपुष्पा श्रीकृष्ण जोशी (खाता क्रमांक 52)यांचे तर्फे मु आम म्हणून श्रीकृष्ण मुरलीधर जोशी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 24, क्षेत्र 3.2323 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 227 व 228 चे प्रत्येकी क्षेत्र 139.50 चौ.मी असे दोन्ही प्लॉट चे एकूण क्षेत्र 0.0280 हे.आर.चौ.मी(280.00 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nआशा अरविंद आलटे प्लॉट नं 227 व 228 (खाता क्रमांक :-5099)गट/सर्व्हे क्रमांक 24 क्षेत्र 0.0280 हे.आर.चौ.मी(280.00 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर-4 (फुलंब्री) जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 616 दिनांक 09/04/1996 प्रमाणे रक्कम रुपये 12000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रश्मी किसनराव पवार"
}
