{
  "village_code": "271900050237800000",
  "village_name": "शरणापुर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4513,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:34:54Z",
  "surveys": [
    "74"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nहिबानामा लिहुन देणार:-\nसय्यद अमजद सय्यद युसुफ ,सय्यद शफी सय्यद युसुफ प्लॉट नं 56 (खाता क्रमांक 4511) गट/सर्व्हे क्रमांक 74, क्षेत्र 0.0187 हे.आर.चौ.मी पैकी सय्यद शफी सय्यद युसुफ यांच्या हिश्यातील निम्मे क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी(93.25 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nहिबानामा लिहुन घेणार:-\nसय्यद अमजद सय्यद युसुफ प्लॉट नं 56 , (खाता क्रमांक :-5115)गट/सर्व्हे क्रमांक 74 क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी (93.25 चौ.मी)आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nहिबानामा आधारे वाटून दिली आहे संबधीताने अर्ज व लेखी जबाब,पंचनामा,जाहीर प्रगटन तसेच 500 रु च्या बॉंड पेपरवर(EN 553352) हिबानामा सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "रश्मी किसनराव पवार"
}
