{
  "village_code": "271900050237810000",
  "village_name": "धरमपुर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 685,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-05-12",
  "objection_until": "2026-05-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:40:02Z",
  "surveys": [
    "1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/05/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/05/2026\nमा.निवासी उपजिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांचेकडील पत्र जा.क्र.2024/मशाका-2/जमीन-2/गायरान/वर्ग-1/प्र.क्र.13 दि.28/02/2025 तसेच मा.उपविभागीय अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांचेकडील पत्र जा.क्र.2025/एमएजी/आरओआर/कावी-582 दि.27/05/2025 तसेच मा.अपर तहसीलदार यांचे पत्र जा.क्र.2024/भूसुधार/कावी-157 दि.13/06/2025 नुसार मौजे धरमपुर येथील जमीन गट नं.1 मध्ये इतर अधिकारात फेरफार क्र.454 ने असलेली नोंद गुलाब बारकू सोनवणे व इतर यांनी आपल्या मालकीची जमीन क्षेत्र 0.60 आर जमीन नामदेव आसाराम मोरे यांना नोंदणीकृत भाडेपट्ट्याने 99 वर्षासाठी दिलेली होती,तसेच गुलाब बारकू सोनवणे यांनी आपल्या मालकीची जमीन क्षेत्र 0.60 आर जमीन शिवाजी आसाराम मोरे यांना नोंदणीकृत भाडेपट्ट्याने 99 वर्षासाठी दिली होती,परंतु सदर विषयांकित जमिनीबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांचे निर्णय क्र.1083/27925/सीआर/3671/जी-6,दि.08/09/1983 मधील तरतुदीनुसार गायरान जमिनीचे 99 वर्षाचा भाडे करारनामा करणे बाबत कोणतेही तरतुद नसल्याने सदर 99 वर्षाचा भाडे करारनाम्याची नोंद कमी करण्यात येते,व अर्जदार यांचे खरेदीखत दस्त क्र.2922 दु.नि.छत्रपती संभाजीनगर 2 दि.12/03/2024 नुसार,वरील पत्रानुसार नोंद घेण्यात आली,जी योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "रश्मी किसनराव पवार"
}
