{
  "village_code": "271900050237830000",
  "village_name": "करोडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3543,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2025-04-24",
  "objection_until": "2025-05-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:42:44Z",
  "surveys": [
    "66"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/04/2025\nफेरफाराचा दिनांक:- 24/04/2025\nलिहुन देणार:-\nचंद्रकांत किसनराव डहाळे मयत असुन यांचे वारस अमोल चंद्रकांत डहाळे ,पुष्पा चंद्रकांत डहाळे ,योगेश चंद्रकांत डहाळे (खाता क्रमांक 2752) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 66, क्षेत्र 2.5788 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं पी 46 चे क्षेत्र 111.52 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार:-\nसुहास मुकुंदराव निलंगेकर प्लॉट नं पी 46 , (खाता क्रमांक :-3368) गट/सर्व्हे क्रमांक 66 क्षेत्र 111.52 चौ.मी.\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1872 दिनांक 12/03/2015 प्रमाणे रक्कम रुपये 190000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सायली राजेंद्र विटेकर"
}
