{
  "village_code": "271900050237830000",
  "village_name": "करोडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3750,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-02-28",
  "objection_until": "2026-03-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:42:44Z",
  "surveys": [
    "70"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/02/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/02/2026\nलिहुन देणार:-\nचंद्रकांत किसनराव डहाळे हे मयत असुन यांचे वारस अमोल चंद्रकांत डहाळे ,पुष्पा चंद्रकांत डहाळे ,योगेश चंद्रकांत डहाळे (खाता क्रमांक 2752) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 70, क्षेत्र 2.2565 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 578 चे क्षेत्र 55.76 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार:-\nसुनंदा धर्मराज पंडित प्लॉट नं 578 , (खाता क्रमांक :-3502) गट/सर्व्हे क्रमांक 70 क्षेत्र 55.76 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 272 दिनांक 24/01/2008 प्रमाणे रक्कम रुपये 8500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सायली राजेंद्र विटेकर"
}
