{
  "village_code": "271900050237830000",
  "village_name": "करोडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3756,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खातेदारांची आदलाबदली",
  "mut_date": "2026-03-04",
  "objection_until": "2026-03-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:42:44Z",
  "surveys": [
    "66",
    "68"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 04/03/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/03/2026\nआदलाबदलीने लिहुन देणार:- सौ कल्पना सुखदेव पवार प्लॉट नं 12 व 13 (खाता क्रमांक 449) गट/सर्व्हे क्रमांक 68, क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nआदलाबदलीने लिहुन घेणार:- चंद्रकांत किसनराव डहाळे हे मयत असुन यांचे वारस अमोल चंद्रकांत डहाळे ,पुष्पा चंद्रकांत डहाळे ,योगेश चंद्रकांत डहाळे प्लॉट नं 12 व प्लॉट नं 13 , (खाता क्रमांक :-3511) गट/सर्व्हे क्रमांक 68 क्षेत्र 0.0112 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nआदलाबदलीने लिहुन देणार:- चंद्रकांत किसनराव डहाळे हे मयत असुन यांचे वारस अमोल चंद्रकांत डहाळे ,पुष्पा चंद्रकांत डहाळे ,योगेश चंद्रकांत डहाळे (खाता क्रमांक 2752) गट/सर्व्हे क्रमांक 66, क्षेत्र 2.4723 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 399 व प्लॉट नं 400 चे एकुण क्षेत्र 111.52 चौ.मी. हे त्यांनी\nआदलाबदलीने लिहुन घेणार:- कल्पना सुखदेव पवार प्लॉट नं 399 व प्लॉट नं 400 , (खाता क्रमांक :-3510) गट/सर्व्हे क्रमांक 66 क्षेत्र 111.52 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील आदलाबदल दस्त क्रमांक 212 दिनांक 11/01/2016 प्रमाणे रक्कम रुपये 191000 घेऊन आदलाबदलीने दिलेने अपत्रक वरून आदलाबदलीने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "सायली राजेंद्र विटेकर"
}
