{
  "village_code": "271900050237830000",
  "village_name": "करोडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3935,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-07-20",
  "objection_until": "2026-08-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:42:44Z",
  "surveys": [
    "73"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 20/07/2026\nफेरफाराचा दिनांक:- 20/07/2026\nलिहुन देणार:- रुद्रा मेटल तर्फे विजय कृष्णा शहाणे प्लॉट नं 14 व 15 (खाता क्रमांक 2710) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 73, क्षेत्र 0.0608 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 14 चे क्षेत्र 304.00 चौ.मी. व प्लॉट नं 15 चे क्षेत्र 304.11 चौ.मी. लागवडीयोग्य क्षेत्र 0.0608 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार:- समाधान जनार्धन बडे प्लॉट नं 14 व 15 , (खाता क्रमांक :-3617)गट/सर्व्हे क्रमांक 73 क्षेत्र 0.0608 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nलिहुन देणार:- रुद्रा मेटल तर्फे रामराव पांडुरंग शहाणे प्लॉट नं 13 (खाता क्रमांक 2711) गट/सर्व्हे क्रमांक 73, क्षेत्र 0.0304 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0304 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार:- समाधान जनार्धन बडे प्लॉट नं 13 , (खाता क्रमांक :-3617) गट/सर्व्हे क्रमांक 73 क्षेत्र 0.0304 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8653 दिनांक 14/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6947450 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सायली राजेंद्र विटेकर"
}
