{
  "village_code": "271900050237830000",
  "village_name": "करोडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4013,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:42:44Z",
  "surveys": [
    "70"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026मा. अपर तहसील कार्यालय छत्रपती संभाजी नगर यांचे संदर्भ जा. क्र 2026 / जमा-2/कावी- 480 /2026 दि 7 /08/2026 नुसार अर्जदार कळणूक गणपत गवई यांचा मूळ अर्ज व खरेदी खत क्रमांक 1725 /2014 प्राप्त झाल्यावरन तत्कालीन लिहून देणार चंद्रकांत किसनराव डहाळे आज रोजी सातबारास मृत्युपत्र नुसार आलेले त्यांचे वारस यांचे नावे असणारे क्षेत्रातून अर्जदार यांचे नावे नमूद दस्तनुसार पुढीलप्रमाणे\nलिहुन देणार:- (तत्कालीन लिहून देणार चंद्रकांत किसनराव डहाळे यांचे वारस )\nअमोल चंद्रकांत डहाळे ,पुष्पा चंद्रकांत डहाळे ,योगेश चंद्रकांत डहाळे - - -रा. करोडी(खाता क्रमांक2752) यांचे गट/सर्व्हे क्रमांक70, लागवडीयोग्य क्षेत्र 2.2229 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 343 व 344 क्षेत्र 111.52 चौ.मी\nहे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकळनु गणपत गवई प्लॉट नं 343 व 344 , (खाता क्रमांक :-3651)गट/सर्व्हे क्रमांक 70 प्लॉट नं 343 व 344 क्षेत्र 111.52 चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1725 दिनांक 25/02/2014 प्रमाणे रक्कम रुपये 174000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर"
}
