{
  "village_code": "271900050237830000",
  "village_name": "करोडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4033,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:42:44Z",
  "surveys": [
    "70"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nलिहुन देणार:- अमोल चंद्रकांत डहाळे ,पुष्पा चंद्रकांत डहाळे ,योगेश चंद्रकांत डहाळे (खाता क्रमांक 2752) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 70, क्षेत्र 2.2229 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 480 चे क्षेत्र 55.76 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार:- सुमनबाई बाबुराव पवार, राजु बाबुराव पवार प्लॉट नं 480 , गट/सर्व्हे क्रमांक 70 क्षेत्र 55.76 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक औरंगाबाद 3 जिल्हा औरंगाबाद यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3/2003 दिनांक 01/01/2003 प्रमाणे रक्कम रुपये 5000/- घेऊन खरेदी दिली. हेच त्यांनी पुढीलप्रमाणे विक्री केले आहे\nलिहुन देणार:- सुमनबाई बाबुराव पवार, राजु बाबुराव पवार प्लॉट नं 480 यांच्या तर्फे र डे बु नं छसन-1, 9133/2025, दिनांक 23/12/2025 अन्वये मुखत्यार आम म्हणुन अमोल चंद्रकांत डहाळे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 70 , क्षेत्र 55.76 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार:- समीउल्लाह मो इद्रीश प्लॉट नं 480 , (खाता क्रमांक :-3662) गट/सर्व्हे क्रमांक 70 क्षेत्र 55.76 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2506 दिनांक 02/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 135000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर"
}
