{
  "village_code": "271900050237830000",
  "village_name": "करोडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4035,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:42:44Z",
  "surveys": [
    "37"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nअर्चना पांडुरंग भांडेकर ,संजय प्रभाकर देवगिरीकर प्लॉट नं 2 (खाता क्रमांक 1955) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 37, क्षेत्र सामाईक क्षेत्र 664.00 चौ.मी. पैकी लिहुन देणार अर्चना पांडुरंग भांडेकर यांच्या हिश्याचे क्षेत्र 331.895 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार:-\nसंजय प्रभाकर देवगिरीकर सोनार प्लॉट नं 2 पार्ट , (खाता क्रमांक :-3664) गट/सर्व्हे क्रमांक 37 क्षेत्र 331.895 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9911 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 986000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर"
}
