{
  "village_code": "271900050237830000",
  "village_name": "करोडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4060,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:42:44Z",
  "surveys": [
    "37"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहुन घेणार : सुंदरलाल सावजी अर्बन कॉ ऑ बॅ लि शाखा जालनारोड औरंगाबाद\nलिहुन देणार : उन्मेश रेणुकादास डोडल गट नंबर/ सर्वे नंबर 37 यांनी दिनांक 01/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.4625 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उन्मेश रेणुकादास डोडल , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 01/01/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर"
}
