{
  "village_code": "271900050237830000",
  "village_name": "करोडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4064,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:42:44Z",
  "surveys": [
    "68"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:- सौ अलका बाळासाहेब सुर्यवंशी प्लॉट नं 203 (खाता क्रमांक 401) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 68, क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार:- सोमीनाथ राधाकिसन नवले प्लॉट नं 203 , (खाता क्रमांक :-3681) गट/सर्व्हे क्रमांक 68 क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nलिहुन देणार:- सौ सुनिता बबन हिलवाळे प्लॉट नं 204 (खाता क्रमांक 402) गट/सर्व्हे क्रमांक 68, क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार:- सोमीनाथ राधाकिसन नवले प्लॉट नं 204 , (खाता क्रमांक :-3682)गट/सर्व्हे क्रमांक 68 क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nलिहुन देणार:- सौ आशा भास्कर ठोबरे प्लॉट नं 250 (खाता क्रमांक 415) गट/सर्व्हे क्रमांक 68, क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार:- सोमीनाथ राधाकिसन नवले प्लॉट नं 250 , (खाता क्रमांक :-3683)गट/सर्व्हे क्रमांक 68 क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6364 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 405000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर"
}
