{
  "village_code": "271900050237830000",
  "village_name": "करोडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4065,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:42:44Z",
  "surveys": [
    "70"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nजनार्धन दौलतराव शिंदे प्लॉट नं.345 346 538 539 (खाता क्रमांक 547) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 70, क्षेत्र 0.0224 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 345 चे क्षेत्र 600 चौ.फुट. व प्लॉट नं 346 चे क्षेत्र 600 चौ.फुट. असे एकुण क्षेत्र 1200 चौ.फुट म्हणजेच 111.52 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार:-\nरईस मुनीर पठाण प्लॉट नं 345 व प्लॉट नं 346 , (खाता क्रमांक :-3684) गट/सर्व्हे क्रमांक 70 क्षेत्र 111.52 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9318 दिनांक 13/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 270000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर"
}
