{
  "village_code": "271900050237830000",
  "village_name": "करोडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4084,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:19:58Z",
  "surveys": [
    "70"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nलिहुन देणार:- अमोल चंद्रकांत डहाळे ,पुष्पा चंद्रकांत डहाळे ,योगेश चंद्रकांत डहाळे (खाता क्रमांक 2752) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 70, क्षेत्र 2.2229 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 730 चे क्षेत्र 55.76 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार:- सुरेश दशरथ चंद्रभान प्लॉट नं 730 , गट/सर्व्हे क्रमांक 70 क्षेत्र 55.76 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक औरंगाबाद 6 जिल्हा औरंगाबाद यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 32/2010 दिनांक 04/01/2010 प्रमाणे रक्कम रुपये 9500/- घेऊन खरेदी दिली. हेच त्यांनी पुढीलप्रमाणे विक्री केले आहे\nलिहुन देणार:- सुरेश दशरथ चंद्रभान प्लॉट नं 730 यांच्या तर्फे र डे बु नं छसन-5, 10931/2025, दिनांक 17/11/2025 अन्वये मुखत्यार आम म्हणुन योगेश चंद्रकांत डहाळे, पुष्पा चंद्रकांत डहाळे, अमोल चंद्रकांत डहाळे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 70 , क्षेत्र 55.76 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार:- सुनंदा ज्ञानेश्वर गायकवाड प्लॉट नं 730 , (खाता क्रमांक :-3678) गट/सर्व्हे क्रमांक 70 क्षेत्र 55.76 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2881 दिनांक 12/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 135000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर"
}
