{
  "village_code": "271900050237840000",
  "village_name": "सहजापुर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5765,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:43:06Z",
  "surveys": [
    "37/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nलिहुन देणार:-\nअजित लक्ष्मणभाई पटेल ,दिपकभाई लक्ष्मणभाई पटेल ,मे अजयदिप असोसिएट्स रजिस्टर्ड पार्टनरशीप फर्मचे पार्टनर (खाता क्रमांक 147) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 37/2, क्षेत्र 0.5344 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 122 चे क्षेत्र 99.600 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार:-\nसुमन हरिभाऊ संबारे प्लॉट नं 122 , (खाता क्रमांक :-21485) गट/सर्व्हे क्रमांक 37/2 क्षेत्र 99.600 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3158 दिनांक 22/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1447327 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर"
}
