{
  "village_code": "271900050237840000",
  "village_name": "सहजापुर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5813,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:43:06Z",
  "surveys": [
    "61"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nमयुर कचरूलाल मालपाणी प्लॉट नं 56 व प्लॉट नं 57 (खाता क्रमांक 20524) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 61, क्षेत्र 0.0238 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 56 चे क्षेत्र 118.99 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार:-\nसागर चंद्रकांत पुरी प्लॉट नं 56 , (खाता क्रमांक :-21529) गट/सर्व्हे क्रमांक 61 क्षेत्र 118.99 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9609 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 360000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर"
}
