{
  "village_code": "271900050237840000",
  "village_name": "सहजापुर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5815,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:43:06Z",
  "surveys": [
    "65"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nमेमोरंडम ऑफ हिबानामा / बक्षीसपत्र\nलिहुन देणार:- शेख नसीम बेगम हुसैन यांनी मेमोरंडम ऑफ हिबानामा / बक्षीसपत्र ( Transfer of Property Act (4 of 1882) SS129, 123, Mohammadn Law ) नुसार हिबानामा / बक्षीसपत्रा आधारे मौजे सहजापुर येथील गट नं 65 मधील 0.9000 हे.आर., व पो.ख. 0.0000 हे.आर. क्षेत्रापैकी संपूर्ण 0.9000 हे.आर. क्षेत्र हे त्यांनी त्यांचे मोठी सुन व लहानी सुन या नात्याने\nसंमती देणार:- शेख हुसैन रहीम\nलिहुन घेणार:- शेख नाजेमा शेख फहीम यांना 70 आर क्षेत्र व शेख सुमय्या शेख वसीम यांना 20 आर क्षेत्र मेमोरंडम ऑफ हिबानामा आधारे वाटुन दिले करिता सदर मेमोरंडम ऑफ हिबानामा / बक्षीसपत्र हे 100 रु च्या बॉंड पेपर क्र 82AB 318273, दिनांक 30/06/2026 नुसार नोंद घेण्यात आली, जी नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर"
}
