{
  "village_code": "271900050237840000",
  "village_name": "सहजापुर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5848,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T04:12:01Z",
  "surveys": [
    "33"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nलिहुन देणार:-\nसागर गजानन वाखुरे ,सिद्धार्थ रिखबचंद नाहटा ,सुभाष काशिनाथ जाधव यांच्या तर्फे दस्त क्रं अगग 6, 7913/2024, दिनांक 26/08/2024 अन्वये कबुलीजबाब मुखत्यार आम म्हणुन प्रमोद परसराम तांदळे (खाता क्रमांक 19979) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 33, क्षेत्र 0.8890 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 45 चे क्षेत्र 55.76 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार:-\nराठोड कृष्णा दत्तात्रय प्लॉट नं 45 , (खाता क्रमांक :-21545) गट/सर्व्हे क्रमांक 33 क्षेत्र 55.76 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4725 दिनांक 16/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 360000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर"
}
