{
  "village_code": "271900050237840000",
  "village_name": "सहजापुर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5857,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T04:12:01Z",
  "surveys": [
    "41"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nलिहुन देणार:-\nगणेश नारायणराव शेलगावकर प्लॉट न ५७७ ,पूजा सचिन दुबे (खाता क्रमांक 2084) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 41, क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 577 पार्ट उत्तरेकडील भागाचे क्षेत्र 46.65 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार:-\nपांडुरंग गजानन तुपे प्लॉट नं 577 पार्ट उत्तरेकडील भाग , (खाता क्रमांक :-21554) गट/सर्व्हे क्रमांक 41 क्षेत्र 46.65 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7742 दिनांक 21/11/2016 प्रमाणे रक्कम रुपये 90000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर"
}
