{
  "village_code": "271900050237850000",
  "village_name": "तिसगांव",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 15075,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2025-05-06",
  "objection_until": "2025-05-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:26:32Z",
  "surveys": [
    "227/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/05/2025\nफेरफाराचा दिनांक:- 06/05/2025\nमा. जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश जा.क्रं.2024/मशाका-2/जमीन-2/गायरान/वर्ग-1/प्र.क्रं-32 जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर दिनांक 25/03/2025 नुसार मा. जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांच्या टिपणीतील परिच्छेद ३४ कडील मान्यते अन्वये अर्जदार श्री अशोक तात्याबा दाभाडे व श्री सुखदेव तात्याबा दाभाडे यांच्या तर्फे आम मुखत्यार श्री अंजन लक्ष्मण साळवे रा. तिसगांव, ता. जि.छत्रपती संभाजीनगर यांनी धारण केलेली मौजे तिसगांव, ता. जि. छत्रपती संभाजीनगर येथील गट क्रमांक २२७/२ मधील क्षेत्र ०१ हेक्टर ७३ आर शासकीय गायरान वर्ग-२ जमीन महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अधिसूचना क्रमांक जमीन २०१८/प्र.क्र.९०/ज-१, दिनांक ०८/०३/२०१९, दिनांक २७/०३/२०२३ व ०४/०३/२०२५ मधील सुधारीत तरतुदीनुसार भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.\nलिहुन देणार:- अशोक तात्याबा दाभाडे व सुखदेव तात्याबा दाभाडे (खाता क्रमांक 69) यांचे मौजे तिसगांव येथील गट/सर्व्हे क्रमांक 227/2, क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी., पो.ख. 1.7300 हे.आर.चौ.मी. पैकी संपुर्ण क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी., पो.ख. 1.7300 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी\nसंमती देणार:- कृष्णा अशोक दाभाडे, गयाबाई अशोक दाभाडे, संतोष सुखदेव दाभाडे, कमलबाई सुखदेव दाभाडे\nलिहुन घेणार:- स्वप्नील राजेंद्र बागडे (खाता क्रमांक :-9877) गट/सर्व्हे क्रमांक 227/2 क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी., पो.ख. 1.7300 हे.आर.चौ.मी.\nदुय्यम निंबधक छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5079/2025 दिनांक 24/04/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1,22,00,000 घेऊन खरेदी दिली. वरीलप्रमाणे आदेश, अर्ज व दस्त सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली, जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "भरत दत्तु दुतोंडे"
}
