{
  "village_code": "271900050237850000",
  "village_name": "तिसगांव",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 16096,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-03-30",
  "objection_until": "2026-04-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:26:32Z",
  "surveys": [
    "178"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/03/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/03/2026\nलिहुन देणार:- तिर्थरूप सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित तिसगाव ता.जि. औरंगाबाद नोंदणी क्रं येजीडी/ एचएसजी/टीओ/908/1994 दिनांक 20/09/1999 यांचे मौजे तिसगाव येथील गट क्रमांक 178 मधील प्लॉट नं 10 चे क्षेत्र 564.062 चौ.मी.\nलिहुन घेणार:- बन्सीलाल दासुजी राठोड, संदेश बन्सीलाल राठोड यांना प्लॉट नं 10 चे क्षेत्र 564.062 चौ.मी. यांना प्रदान केला. मालकी हक्काचे प्रमाणपत्र ,शेअर सर्टीफिकेट ,सभासदत्वाची यादी व अर्ज प्राप्त झाल्या वरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अमोल रामसिंग जंघाळे"
}
