{
  "village_code": "271900050237850000",
  "village_name": "तिसगांव",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 16097,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-03-30",
  "objection_until": "2026-04-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:26:32Z",
  "surveys": [
    "178"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/03/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/03/2026\nलिहुन देणार:- तिर्थरूप सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित तिसगाव ता.जि. औरंगाबाद नोंदणी क्रं येजीडी/ एचएसजी/टीओ/908/1994 दिनांक 11/11/2025 यांचे मौजे तिसगाव येथील गट क्रमांक 178 मधील शाळा व शाळाचे खेळ मैदानचे क्षेत्र 2946.466 चौ.मी.\nलिहुन घेणार:- सुवर्णदत्त बिल्डर्स व डेव्हलपर्स तर्फे दत्ता भाउराव ताठे शाळा व शाळाचे खेळ मैदान यांना क्षेत्र 2946.466 चौ.मी. यांना प्रदान केले. मालकी हक्काचे प्रमाणपत्र ,शेअर सर्टीफिकेट ,सभासदत्वाची यादी व अर्ज प्राप्त झाल्या वरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अमोल रामसिंग जंघाळे"
}
